Dictionaries | References

औट घटकेचें राज्‍य

   
Script: Devanagari

औट घटकेचें राज्‍य     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
A term for any post occupation or enjoyment, remarkably transitory or brief.

औट घटकेचें राज्‍य     

(किरीटी रामराजानें आपल्‍या अबदागिर्‍याला साडेतीन घटका राज्‍य दिल्‍याची गोष्‍ट आहे. तशीच शिराळशेटाची आहे. हुमायुनासंबंधी भिस्‍त्‍याची चुकीची गोष्‍ट-मुव्यकोश.) शिराळशेटी राज्‍य
थोडा वेळ टिकणारे ऐश्र्वर्य
क्षणभंगुर सुख, वैभव इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP