Dictionaries | References

औषधी

   
Script: Devanagari

औषधी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A tree, shrub, herb, plant gen.
   medicinal, of healing virtue.

औषधी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्यात औषधचे गुण आहेत असा   Ex. तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
 adjective  औषधाशी संबंधीत   Ex. ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
   see : औषध

औषधी

  स्त्री. फळें पिकेपर्यंत जीं झाडें जगतात तीं . एक हंगाम जगणारी झाडें प्रत्येकीं . २ ( सामा .) झाड ; वनस्पति ; जडिबुट्टी . ( सं . औषधी ) - वि औषधांसंबंधी गुणदायक ; औषधाला उपयोगी .
०द्रव्य  न. औषध किंवा औषधांची वस्तू , पदार्थ
०शास्त्र  न. वनस्पतींत औषधी गुणधर्म कोणते आहेत . ह्माचा विचार करणारें शास्त्र . ( इं .) ' मटीरिया मेडिका .'

औषधी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : औषधि

औषधी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
औषधी  f. f.N. of दाक्षायणी, [MatsyaP.]

औषधी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP