Dictionaries | References

कचमोडा

   
Script: Devanagari

कचमोडा

 वि.  ( व .) धैर्य नसणारा ; कच खाणारा ; भित्रा ; भेकड ; कच्चा दिलाचा ; अवसानघातकी ( माणुस ). ' इतक्याच श्रमानें तो कचमोडा होऊन गेला .' ( कच + मोडणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP