Dictionaries | References क कच्च्या घड्यानें पाणी वाहाणें Script: Devanagari Meaning Related Words कच्च्या घड्यानें पाणी वाहाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अर्धवट भाजलेला कच्चा घडा पाणी वाहतांना फार पाझरतो व त्यामुळे पाणी लवकर भरून होत नाही. एखादी गोष्ट आपणाकडून न झाल्यास किंवा आपले म्हणणे खोटे ठरल्यास मी त्याबद्दल अमुक प्रायश्र्चित्त घेईन अशी प्रतिज्ञा करतेवेळी, ‘कच्च्या घड्याने पाणी वाहीन’ अशीहि एक प्रतिज्ञा करतात. यावरून वाटेल ते श्रमाचे किंवा अत्यंत कष्टसाध्य असे काम करणेंकितीहि श्रमाची कष्टाची चाकरी करणें, असा बोध होतो. ‘घडेल तरी मी कच्या घड्याने वाहिन पाणी, वाहिली शपथ साची’-राला। ६२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP