Dictionaries | References

कछवा

   
Script: Devanagari

कछवा     

 स्त्री. ( संगीत ) एक सतार ; यांतील भोपळा कासवाच्या पाठीसारखा असून क्वचित लांकडी असतो . तारांची संख्या , तारा मिळविण्याची पद्धति , पडदे वगैरे सर्व बाबी सतारी . सारख्याच असतात . यांतहि रागदारीच्या व लयकारीच्या गती वाजवितात . ( सं . कच्छ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP