Dictionaries | References

कटार

   { kaṭārḥ }
Script: Devanagari
See also:  कट्यार

कटार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  प्रायः एक बित्ते का दुधारा हथियार   Ex. बटमार ने कटार से यात्री पर हमला कर दिया ।
HYPONYMY:
कटारी तरबालिका तिराही
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कृपाण खंजर अध्रियामणी कंकण
Wordnet:
asmডেগাৰ
bdदेगार
benছুড়ি
gujકટાર
kanಕಠಾರಿ
kasکھنٛجَر چُھرۍ
kokकट्यार
malകഠാര
marकट्यार
mniꯊꯥꯡ
oriକୃପାଣ
panਛੁਰਾ
sanछुरिका
tamகுத்துவாள்
telకత్తి
urdکٹار , خنجر
See : कतर, कतर

कटार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
hanging over one; to be in the position of Damocles. क0 लावणें To reproach, probe, taunt.

कटार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sort of dagger. Fig. Any piercing trouble or severe affliction.
जिवावर कटार टांगलेली असणें   To have a dagger hanging over one.
कटार लावणें   To torment, to reproach or scold so as to cause the deepest pain.

कटार     

 स्त्री. १ सरळ व एक हात लांबींचें दोन्ही बाजूला धार व पुढें चिंचोळें टोंक असलेलें , पोटांत खुपसण्याचें एक हत्यार , हें कमरेला खोंवतात . ' तरी वायांचि कां बांधावीं कटारें। ' - ज्ञ ४ . २३३ . ' कढती माजींच्या कटारा । उभयांच्या कापिती शिरा । ' - कथा ३ . १० . १५० . २ कापडावर कट्यारीसारखी काढलेली वेलबुट्टी . ३ ( ल .) दहशत ; भीति ; धास्ती ; अंतर्यामीं होणारें दुःख ; आधि ; मानसिक यातना ; मनाला सतत बोंचणारें दुःख . ' इंग्रजांचे उरावर कट्यार राहील .' - पया २५६ . ४ अधिकाराचें एक चिन्हं ; स्वराज्यांत मोठ्या अधिकाराची वस्त्रे द्तांना शिक्केकठ्य़ार सरकाराकडुन मिळत असे . ' शिक्के दउत पत कटार दुसरी करा . ' - ऐपो ३०५ . ( सं . कट्टार ; दे . कटार कट्टारी ; हिं . गु . कटार ; सिं . कटारो )
०जिवाला   - लागणें - अतिशय दुःख काढणें ; मनाला अतिशय काळजी लागण ; कट्यारीप्रमाणें दुःख चिंता बोचत राहाणें .
असणें   - लागणें - अतिशय दुःख काढणें ; मनाला अतिशय काळजी लागण ; कट्यारीप्रमाणें दुःख चिंता बोचत राहाणें .
०उराचर   जिवावर टाकणें -( कर्ज , अपरिहार्य कर्तव्य , वाइटाची भीति , जबाबदारी इ० च्या ) कचाट्यांत सांपडणे ; नेहमी आगामीं संकटाच्या काळजींत असणें . ' इंग्रजीचे उरावर क० राहील .' - पया २५६ .
०लावणें   टोंचून बोलणें ; निंदा करणें .
०आरी  स्त्री. ( चांभार ) काट्याची आरी , हिनें सुईशिवाय खालींवर दोरा आणतां येतो .
०काठां  पु. ( कापडाचा ) कट्यारीप्रमाणें काढलेला कांठ .
०वाह   हा - वि . कट्यारवाला ; कट्यार बाळगणार ( शिपाई ). ' वाहाणी लाविती कटारवाहें . - उषा १११०

कटार     

कट्यार उरावर-जीवावर टाकणें-टांगणें-धरणें-राहणें
नेहमी येणार्‍या संकटाच्या काळजीत सापडणें
डोक्‍यावर तरवार टांगलेली असणें
अडचणीत सापडलेले असणें. ‘इंग्रजांचे उरावर कट्यार राहील.’ -पया २५६.

कटार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कटार  m. m. a libidinous man, lecher, [L.]

कटार     

कटारः [kaṭārḥ]   1 A libidinous man, a lecher.
A citizen.

कटार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कटार  m.  (-रः) A libidinous man, a lecher.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP