Dictionaries | References

कट्टे

   
Script: Devanagari
See also:  कट्टी

कट्टे

  स्त्री. ( गो .) करवंटी ( नारळाची ). हिचा उपयोग . भांड्याप्रमाणें करतात . ' लेकांनी एक एक कट्टी फेणी तर आगाऊच वसूल केली आहांत । ' - सह्याद्री २०१ . ( सं . कवच ; म . कवटी )
०खायरो वि.  ( गो .) दरिद्री ; भिकारी ; दैवहीन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP