Dictionaries | References क कडवळ Script: Devanagari Meaning Related Words कडवळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , or Holcus sorghum raised in the hot season, or in any season, or as cut whilst green, for cattle: also green stalks of मका cut for cattle. Used in some places of बाजरी raised for cattle. कडवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ उन्हाळ्यांत पाणथळ जमिनींत गुरांना घालण्यासाठीं केलेला ओला चारा ( बाजरी , ज्वारी , मका यांचा ); चार्यासाठीं पेरलेलें शेत . ' तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोंपटचि राहे वाढोनियां ॥ '- निगा १९७ . - शे ६ . २५५ . २ मक्यांचीं ताटें . ( सं . काष्ठ + म . वल , प्रत्यक्ष ; हिं . कडवी = बी ?) न. ( गो .) कोठा व आंतडें यांचा अंतर्भाग ; कूस ( शरीराची ). ' तुझेया कडवळाची संधी । जी अमृताची निधी । ती सबळ करें अगाधें । दुखंडी केली ॥ ' - ख्रिपु २ . ५४ . १९ . ( सं . कटि + वलय ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP