Dictionaries | References

कडी

   
Script: Devanagari

कडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाका साखळ बी आडकयतात अशी दाराची फासकी वा दरवंद हांकां लायिल्ली वाटकुळी वस्तू   Ex. दार बंद करपा खातीर सीतेन साखळ कडयेंत घाली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खिळी आंकडो
Wordnet:
benকুণ্ডা
hinकुंडा
marकोयंडा
oriକୁନ୍ଦା
tamகதவுசங்கிலி
urdکنڈا , کنڈی
See : बेडी

कडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

कडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A chain, a link of a chain. A ring.

कडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दार बंद केल्यावर ते उघडता येऊ नये ह्यासाठी दाराला लावायची धातूची साखळी   Ex. झोपताना दाराला कडी लावायला विसरू नकोस
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benশেকল
gujસાંકળ
hinसाँकल
kanಚಿಲಕ
kokसाकळ
malചങ്ങലയും താഴും
panਕੁੰਡੀ
tamதாழ்ப்பாள்
telగొళ్ళెం
urdسانکل , سانکر , سانکری , , زنجیر , کنڈی , دروازےکی زنجیر
noun  तलवारीत गादीच्या वरचा भाग   Ex. कडीवरचे रत्न निघाले.
noun  धातूची कडी   Ex. दाराची कडी लाव.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকব্জা
bdहुख
hinकड़ा
malതാഴ്
mniꯄꯨꯅꯥ
oriଜଞ୍ଜିର
tamஉலோகச்சங்கிலி
telగోళ్ళెం
urdکڑا
noun  दरवाजा बंद करण्यासाठीचा अडसर   Ex. बाहेर जाताना मी कडी लावून घेतली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচিটকনি
benছিটকানি
gujઆગળો
hinसिटकिनी
kasہانٛکَل
kokखिळी
malകുറ്റി
mniꯄꯨꯅꯥ
nepचुकुल
oriକିଳିଣୀ
panਚਿਟਕਣੀ
sanअर्गला
tamதாழ்பாள்
urdسِٹکنی , چِٹکِنِی , چٹخنی , کِلّی , اَرگَلا

कडी     

 स्त्री. मात ; तोंड ; ताण . ' रामानें गोविंदावर कडी केली .' ( कड )
 स्त्री. छाप ; वरचष्मा ; जरब . येकाद किला देतील तर न कले कडी बसेल तेहि सव तप कोण्ही वेंचील तर घेडेल कीं न घडे ' - पेद ३३ . ३०९ . ' यांस खर्चाचे आनुकूल असल्यावर कडी बसेल ' - पेद ३३ . ३२८ .
 स्त्री. १ धातूची लंबवर्तुळाकृति साखळी ( दाराला लावावयाची ); कडीचा दुवा ; हंड्या वगैरेचा हूक ज्यांत अडकवितात . तें वेढें . २ ( विणकाम ) कापसाच्या बारीक दोर्‍याची गुंडाळी किंवा वेढें , लड ( हि १० / १२ हात लांबीची व खुंट्याभोवतीं गुंडाळलेल्या १०० ते २०० वेढ्यांची असुन चार पुंजाबरोबर असते . असल्या आठ दोर्‍यांच्या गुंडीला चिवट म्हणतात ); कडिये . ( का . कडी ) ३ लांकडी अरुंद व लहान चौरस किंवा गोल बहाल . तुळवट ( पाटणीच्या खालीं घालण्याचें ). ( हिं . कडी .) ४ वळण ; चाल ; रीत ; कृत्य , तर्‍हा ( कृत्याची ). ' दिव्य लावणीची कडी लीहून घ्या अभय पत्रावरी ' - होला ११५ . ५ ( गवडीकाम ) कमानीची कडी . - शिल्पवि १३९ . ( सं . कटक ; प्रा . कडअ )
०कुलुप   कुलुप लावून पक्का बंदोबस्त करणें ; अगदीं सुरक्षित बंदिस्त ठेवणें .' तींत ( अंधार कोठडींत ) शुद्र मेंढराप्रमाणें कोंबून भरिलें , आणि दरवाजा लावून घेऊन कडीकुलुप केलें .' - हिंक १४० .
करणें   कुलुप लावून पक्का बंदोबस्त करणें ; अगदीं सुरक्षित बंदिस्त ठेवणें .' तींत ( अंधार कोठडींत ) शुद्र मेंढराप्रमाणें कोंबून भरिलें , आणि दरवाजा लावून घेऊन कडीकुलुप केलें .' - हिंक १४० .
०पाट  पु. लांकडांच्या फळ्यांचें छत ; तत्कपोषी ; पटई ; पाटणी ; कडेपाट . ( कडी + पाट )
०बंद वि.  कडीपाट केलेलें ( याच्या उलट किलचंबद ).
०भोंवरा   भौंरा - पु . जंगी भोंवरा ; ह्याच्या डोक्यावर कडी असते . ह्या कडीच्या भोंकांत भोंवर्‍याच्या डॊक्याचा खिळा फिरतो .

कडी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : हतकडी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP