Dictionaries | References

कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच

   
Script: Devanagari

कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच     

कारल्‍याचा कडूपणा कशानेहि जात नाही. (ल.) काहीहि उपाय करून सुधारणा होत नाही
मूळ प्रकृति बदलत नाही. ‘लकुच कटुचि अमृतकराकरवीहि शर्करेत घोळविला।’ -मोआदि ३१.३०. (गु.) कडवो लीम, सो मण शाकर नाखे तोपण मिठो नही थांय. Can the fig tree bear berries or vine fig?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP