Dictionaries | References क कडून Script: Devanagari See also: कडांडीं , कडाडां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कडून A dictionary, Marathi and English | Marathi English | | From, away from. Ex. त्याकडून रुपये घ्या. 2 From, from the direction of. Ex. हा हिंदुस्थानाकडून आला. By or with; nothing the instrument. Ex. त्यानें शस्त्रेंकडून मारलें. 4 Through; noting the agent, means, medium, channel. Ex. मीं त्याकडून घर बांधवीन; सराफाकडून रुपये देवीन; पर्जन्येंकडून सर्वांस सुख होतें. एणें कडून By or through this; तेणें कडून By or through that. Rate this meaning Thank you! 👍 कडून Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep From, away from. By, with, through-noting the agent, means, medium, channel. Rate this meaning Thank you! 👍 कडून मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | न. दिशेने , बाजूने ; न. द्वारा , परत्वे ; न. करवी , मदतीने , सहाय्याने . Rate this meaning Thank you! 👍 कडून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | शअ . १ पासून ' त्याकडुन रूपये घ्या .' २ दिशेनें ; बाजूनें ' हा हिंदुस्थानाकडुन आला .' ३ करून ; ने ; वारी ( साधन दाखविणारें अव्यय .) ' त्यानें शस्त्रेकडून मारलें .' ४ करवीं ; ( प्रयोज्य कारण दाखविणारें .) ' मी त्याकडून घर बांधवीन .' ' पर्जन्येंकडून सर्वांत सुख होतें .' ' विचारें कडून ' - पया ८७ . ( का . कड , केड ) क्रि.वि. कडाकडा ; काडदिशीं ; झपाट्यानें ; एकदम जोरानें , ' अभ्यासाच्या गडाडीं । प्राण खवळल्या कडाडी । ' - एभा १४ . ४३० . ' वोघ वेंगाच्या कडाडी । पडित आयुष्याच्या दरडी । ' - एभा ७ . ५२३ . ( ध्व .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP