Dictionaries | References क कढी Script: Devanagari Meaning Related Words कढी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaḍhī . Add:--शिळ्या कढीला ऊत आणणें and, in con., येणें To boil up stale कढी, i. e. to stir up one's valor and daring after the occasion demanding it is passed away. कढी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A dish,-flour, &c., boiled in butter-milk.कढी पातळ होणें To be greatly emaciated. कढी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ताक हरभर्याचे पीठ इत्यादीला फोडणी वगैरे देऊन, कढवून केलेले कालवण Ex. पुरणाच्या जेवणात कढी असलीच पाहिजे. HYPONYMY:सोलकढी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકઢી hinकढ़ी kanಪಳ್ಯ panਕੜ੍ਹੀ telకడ్డీ urdکڑھی , کری कढी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ताकास हरभर्याचें पीठ लावून , फोडणी वगैरे देऊन कढवून केलेलें कालवण ; ताकाची आमटी . कोंकणांत आंबसुलाचीहि कढी करतात . ' भाजी होती वांग्यांची । वालाचे गोळ्याची कढी । ' - स्त्रीगीत ६६ . २ एक औषधी काढा ; निरगुडीचीं पानें , ओवा चित्रकमुळ हळद व सुंठ यांचें चूर्ण , व कांजी ताकांत मिसळुन केलेली कढी . ही वातहारक व अग्निवर्धक आहे . ( सं . क्वथ = काढणें ; कढिआ ; सिं . कडही ) ( वाप्र .) शिळ्या काढीला ऊत आणणें = १ ( शिळी कढी कढविणें ), प्रसंग संपल्यानंतर एखाद्याचें धाडस किंवा शौर्य चेष्टविणें . २ स्मरणांतून गेलेल्या - जुन्यापुराण्या दादाला पुन्हां तोंड पाडणें .०पातळ ( ल .) १ आजारामुळें अशक्त - फिकट - निस्तेज होणें . २ भीतीनें घाबरणें - गांगरणें - जर्जर होणें . ( कष )होणें ( ल .) १ आजारामुळें अशक्त - फिकट - निस्तेज होणें . २ भीतीनें घाबरणें - गांगरणें - जर्जर होणें . ( कष )०खाऊ वि. १ कढीची आवड असलेला . ( ब्राह्मणास उपहासानें म्हणतात ). २ ( ल .) शेळपट ; भ्याड ; नामर्द . ०गवत - पात - नस्त्रे . गवती नहा किंवा पाती चहा , हा कढींत घालतात .०चट वि. ( ना .) कढीभुरक्या ; कढी खाऊ ( ब्राह्मण ).०निंब पु. बारीक कांटे असलेलें एक झाड ; यांच्या पालाला एकप्रकारचा सुवास येतो , तो कढींत , मसाल्यांत घालतात व त्याची चटणीहि करतात . यास गोड निंब , ( खान .) मढुनिंब , झिरग असहि म्हणतात . ( सं . कैटर्य .)०भात पु. लग्नविधींतील एक सोहळा ; सीमांतपूजनांत वधूपक्षानें वरपक्षाकडील मंडळींस कढीभाताचें जेवण घालणें व कढीचें व भातांचें भांडें आंदण देणें .०भुरक्या कढीभात खाणारा - वि . कढीखाऊ पहा . ' कढीभातखाऊ म्हणती ब्राह्मणा जगांत ..... तयांनींच करणीं केली प्रसंगीं अचाट । ' - विक ७ . कढी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कढीखाऊकढीचटकढीभुरक्याकढीभातखाऊकढीभात खाणारा१. ब्राह्मण ब्राह्मण केवळ कढीभात खातात म्हणून त्यांच्या अंगी ताकद नसते अशी समजूत आहे. तीवरून त्यांस कढीखाऊ इ. विशेषणाने अशक्त समजतात. ‘कढीभातखाऊ म्हणती ब्राह्मणा जगांत।’ तयांनीच करणी केली प्रसंगी अचाट।’ -विक ७.(ल) नामर्दभ्याडशेळपट. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP