Dictionaries | References

कताबत

   
Script: Devanagari
See also:  कतबा , कताबती , कदबा

कताबत     

पुस्त्री . १ करारपत्र ; पंचायतीपुढें दिलेली कैफीयत , लेख ; आमचें म्हणणें खोटें ठरल्यास आम्हीं अपराधी होऊं असें वादी - प्रतिवादी या जबानींत प्रतिज्ञापूर्वक लिहून देतात . २ ऋणपत्र ; कर्जरोखा . ३ लेख ; करारनामा ; कबुलायत . ' तुमच्या चाकारापासुन कतबे घेतले आहेत की तुम्हांकडे चाकरीस जाऊं नये ; त्यास ते कतबे तुमचे तुम्हांस देऊं . ' - रा ८ . १७८ . ( अर . किताब , किताबत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP