Dictionaries | References

कतारा

Script: Devanagari

कतारा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक प्रकार का मोटा तथा लंबा गन्ना जो कि लाल रंग का होता है   Ex. हमारे गाँव के किसान आजकल कतारे की ज्यादा बुआई कर रहे हैं ।
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंतार
Wordnet:
benলাল রংয়ের মোটা আঁখ
gujકતારા
kanಕಂತಾರ ಕಬ್ಬು
kasکتارا , کَنٛتار
kokमोटो ऊस
malചെംകരിമ്പ്
marतांबडा ऊस
oriକନ୍ତାରି
panਕਤਾਰਾ
sanकतारा ईक्षुः
tamகரும்பின் வகை
telఎర్ర చెరకు
urdکتارا , کنتارا

कतारा

   स्त्रीपु . १ रांग ; ओळ ( विशेषत ; उंटांची ). ' जबर्जंग गाड्याच गाड्या कतारे । ' - दावि ३३३ . ' वारा हजार बाणांची कतार .' - ऐपो १०६ . २ रांग ; ओळ ; श्रेणि ( डोंगरांची ). ( अर . कतार , किनार )
   स्त्रीपु . १ रांग ; ओळ ( विशेषत ; उंटांची ). ' जबर्जंग गाड्याच गाड्या कतारे । ' - दावि ३३३ . ' वारा हजार बाणांची कतार .' - ऐपो १०६ . २ रांग ; ओळ ; श्रेणि ( डोंगरांची ). ( अर . कतार , किनार )
०बिनो   ( संघव्यायाम ) कवाइत करणार्‍यांना लहान लहान टोळ्या करण्याबद्दलचा हुकूम . - संव्या ३८ . ( इं ) फॉर्म सेक्शन्स . एक कतार = एक रांगेंत उभें राहण्याचा हुकुम .
०बिनो   ( संघव्यायाम ) कवाइत करणार्‍यांना लहान लहान टोळ्या करण्याबद्दलचा हुकूम . - संव्या ३८ . ( इं ) फॉर्म सेक्शन्स . एक कतार = एक रांगेंत उभें राहण्याचा हुकुम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP