Dictionaries | References

कधीं उजवा, कधी डावा

   
Script: Devanagari

कधीं उजवा, कधी डावा     

उजवा या शब्‍दाने कार्यसिद्धि व डावा या शब्‍दाने कार्यहानि ध्वनित होते. तसेच देवास कौल लावला असतां उजवा होकारार्थी व डावा नकारार्थी मानण्यात येतो. यावरून कधी जय तर कधी पराजय, कधी लाभ तर कधी हानि ही आयुष्‍यात आहेतच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP