Dictionaries | References क कनपट्टी Script: Devanagari See also: कानपट्टी Meaning Related Words कनपट्टी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( मल्लविद्या ) जोडीदाराच्या हाताचा पंजा धरून तो झटक्यानें ढकलून देऊन आपल्या हाताच्या तळव्याला किंचित् खड्डा करून जोडीदाराच्या कानाच्या भोंकावर मारतात तो डाव . ( कान + फट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP