Dictionaries | References क कन्येला फाटकें, सुनेला नेटकें Script: Devanagari Meaning Related Words कन्येला फाटकें, सुनेला नेटकें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलगी ही दुसर्याच्या घरी जावयाची असते म्हणून तिला कशीबशी वस्त्रें पुरवावयाची व सून घरात राहावयाची असते म्हणून तिला निटनेटके कपडे घ्यावयाचे, ही वृत्ति सासूमध्ये आढळते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP