Dictionaries | References क कपाळाला गंध आणि पोटांत मंद Script: Devanagari Meaning Related Words कपाळाला गंध आणि पोटांत मंद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवावयास आलेल्या कपाळाला खूप मोठे गंध लावावयाचे पण जेवण मात्र भरपूर नसावयाचे. वर दिसणारे उपचार खूप करावयाचे पण मुद्याच्या गोष्टीच्या बाबतीत तुटपुंजेपणा करावयाचा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP