Dictionaries | References

कपी

   
Script: Devanagari
See also:  कप्पी

कपी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : थिगळी

कपी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kapī f A patch. 2 A pulley-block. 3 A piece cut out of a melon or gourd to declare its quality.

कपी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A patch; a pulley-block.

कपी

 ना.  बंदर , मर्कट , माकड , वानर .

कपी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पुच्छरहित झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील प्राणी   Ex. काही कपींच्या मेंदूची धारणक्षमता मानवाएवढी असते.
HYPONYMY:
ओरॅंगउटान गोरिला चिंपँझी गिबन सायमंग
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবনমানুহ
bdहलौ मोख्रा
benবনমানুষ
gujવનમાનવ
hinवनमानुष
kanಕಾಡುಮನುಷ್ಯ
kasوَنہٕ موٚہنِو
kokवनमानव
malമനുഷ്യക്കുരങ്ങ്
mniꯌꯣꯡꯖꯥꯎ
nepबनमान्छे
panਵਣਮਨੁੱਖ
sanउत्तालः
tamமனிதகுரங்கு
urdبن مانس , چمپانزی , انسان نماافریقی بندر , افریقی لنگور
   See : हनुमान, माकड, कप्पी

कपी

  स्त्री. १ ( कों .) पुस्ती , जोड ( फुटलेल्या लांकडांस दिलेला ). २ कलिंगड भोपळा वगैरेचा नमुना पाहण्यासाठी कापून काढलेली फोड . ३ ( गो .) ठिगळ . कपा पहा .
  स्त्री. कप्पी ; मणका ; पुली ; खरडी , ओझें वगैरे उचलण्याचे साधन , लांकडांच्या भरीव तुकड्याला भोंक खोदुन त्यांत चाकें भरून त्या चाकावरून दोरी घालून त्या दोरीस सामान बांधून यारीसारखें उचलण्यास उपयोग करतात . कपा पहा . ( ते . कप्पा = चाक )
  पु. ( सांकेतिक ) ( कपि म्हणजे वानर . इंग्रज हे लाल तोंडाचें म्हणुन त्यांस वानर , कपि असें शब्द संकेतानें लावीत . सीतेनें वर दिल्यामुळें हें हिंदुस्थानचें राज्य भोगणार आहेत अशी समजुत अनेक ठिकाणीं व्यक्त केलेली आढळते ) इंग्रज लोक . ' इकडील वर्तमान कपी सुरतेस आले . पुढें श्रीमंत दादासाहेबहि सुरतेस आले .' - भारतवर्ष पत्रें यादी ७४ .

कपी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : प्रति

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP