Dictionaries | References

कबुलात

   
Script: Devanagari
See also:  कबलात , कबलायत , कबुलांयत , कबुलायत

कबुलात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An agreement, written or oral.

कबुलात     

 स्त्री. १ ( कायदा ) कबुलनामा ; करारनामा . लेखी अथवा तोंडी केलेली करार ; संमतिपत्र . ( इं .) अँग्रीमेंट ' कबुलातीचा मज्कूर ' - ख ४ . १४५७ . २ ( महमुली ) वसूल , खंड किंवा सारा देणार्‍याचा सार्‍याचा रकमेबाबत कबुली बद्दलचा करार . ( अर . कबुलीयत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP