Dictionaries | References

कम

   
Script: Devanagari

कम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो मात्रा में कम हो   Ex. अपनी मेहनत के बल पर उसने कम समय में अत्यधिक उन्नति की है । / मैं आपके पैसे दो-चार दिन में लौटा दूँगा ।
MODIFIES NOUN:
मात्रा समय
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
थोड़ा थोड़ा-सा जरा ज़रा अल्प न्यून तनि तनिक कमतर कुछ लेश आंशिक दो-चार दो-एक एक-दो एक-आध अनति अप्रचुर अबहु ऊन तोष अभूयिष्ट अभूरि कतिपय बारीक बारीक़ अलप गाध अलीक मनाक मनाग ईषत् ईषत ईषद् ईषद इखद
Wordnet:
asmকম
bdखम
benকম
gujકમ
kasکم
kokउणें
malകുറച്ച്
marकमी
mniꯑꯇꯦꯟꯕ
nepकम्ती
oriଅଳ୍ପ
tamகுறைந்த
telకొద్దిదైన
urdکم , تھوڑا , ذراسا , قلیل , خفیف , قدری , کچھ
adverb  मात्रा या संख्या में कम   Ex. आज-कल चवन्नी, अठन्नी के सिक्के कम दिखते हैं ।
MODIFIES VERB:
तपेदिक होना
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
थोड़ा अल्प कमतर
Wordnet:
bdएसेलʼ
gujઓછું
kokउणें
panਘੱਟ
urdکم , تھوڑا , اقلیت میں
See : मंदा

कम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Less, wanting, short of. Used as per Ex. आण्याकम रूपया, शेराकम मण.

कम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Less, wanting, short of.

कम     

वि.  अल्प , उणे , कमी . थोडे .

कम     

 पु. ( परीट ) भट्टीचें पाणी , खारें पाणी .' ' कमांत कपडे भिजवा . ' ' परटाकडुन कम घेऊन या .'
वि.  १ अल्प ; थोडें , आपल्यास शिबेदीं कम पडे म्हणोन लिहिलें तें कळलें '- रा . ६ . २२९ . २ उणा ; कमीं ; उणीव असलेलें . उ० ' आण्याकम रुपया ; शेर कम मण '. ( फा . कम )
क्रि.वि.  कमींत कमी . ' कस्त्रेकम हजार फिंरंगी उतरले आहेत ' - चिरा १ . ( अर . कस्त्र + कम )
०अक्कल  स्त्री. अल्पबुद्धी ; कमी समजूत ( फा . कम + अक्ल ) ०अक्कल - स्त्री . अल्पबुद्धी ; कमी समजूतीचा ; मंदमति .
०असल   अस्सल - वि . १ हलका ; कमी योग्यतेचा . २ अनौरस ; दासीपुत्र अकुलीन . कमसल पहा . ' मी कमअस्सल नाहीं .' - चंद्रग्र . ८ . ' जो कम अस्सल असेल तोच दगलबाजी करतो .
०इज्जत  स्त्री. अप्रतिष्ठा . ' अमा गैरहिसाबी जाजती सोसुन कमइजातीनें व गैरमेहेरबानीनें पेशजी ही खिद्मत केली नाहीं व पुढेहीं न करूं . ' इस ६७ . ( फा .)
०कस वि.  कमी कसदार ; कमी दर्जाची ( जमीन ). ( क्रि०होणें ). - शे . ८ . १४५ .
०कसर वि.  जवळजवळ ; सुमारें थोडें कमी असलेलें कमींतकमीं ' मशारनिलेस जाऊन कमकसर एक साल गुजरलें .' - रा १० . १६४ . '... फुलें त्यांजवर उधळतात तेव्हा कमकसर जमिनीवर घोट्याइतका तुळशीफुलांचा थर ... पडलेला असतो . ' तीप्र ११७ . ( फा . कम् + अर . कसर = न्य़ुन )
०कायदा  पु. १ कायदा , शिस्त सम्यपणा , शिष्टाचार याची उणीव ; सभ्यपणाची रीत , वळण , शिस्त इत्यादीमधील सदोषता , सैलपणा , ढिलाई ; बेकायदा - शिस्त वर्तन . ' कमवेतन रहावें . पण कमकायदा राहूं नये .' म्यां त्याचें घरीं कमकायदा पाहिला म्हणुन जाणें सोडलें .' २ दोष ; उणीव ; पद्धतशीर नसणें ; योग्य वहिवाटी - प्राणीणापेक्षां कमी असणें . ( क्रि०करणे ) ( फा . कम् + अर . कायदा )
०कुवत वि.  दुबळा ; अशक्त ; हलका ; कमजोर ; निर्बळ ; अर्धु ; पंगु . ' महाराष्ट्रीय मेंदु इतका कमकुवत झाला काय ?' - नारुकु ३ . १६ . ( फा . कम् + कुवत )
०जबाद वि.  कमी अधिक ; कमी किंवा जास्त . - पु . कमीपणा किंवा आधिक्य ; उणाई किंवा फाजीलपणा ; उणीव किंवा चढ . - वाड . समा . २ . २५८ . ( फा . कम् + झियाद् )
०जात वि.  हलक्या जातीचा ; हीन कुळांतील ; लेकवळा ; कमसल . ( फा . कम् + झात् )
०जादा वि.  कमी अधिक .' कमजादा होईल त्याप्रमाणें करार करून घेऊन लेहून पाठवितो .' - खरे १ . ४३८ . ( फा . कम् + झियाद )
०जास्त   स्ती - वि . कमीजास्ती ; थोडें किंवा अधिक , अधिकउणें . ( फा . कम् + झियाद ) - नस्त्री . उणीव किंवा चढ . कमतरता किंवा आधिक्य
०जोर वि.  दुर्बळ , अशक्त . कमकुवत पहा . ( फा . कम् + झोर ) ०तर - स्त्री . १ कर्तव्य करण्यास चुकणें ; कर्तव्य टाळणें ; साधारण चूक ; दोष . ( क्रि० होणें - पडणें ). ( फा . कम + तर् )- वि . १ उणें ; कमी असलेलें अल्पतर . २ क्षुद्र ; निःसत्व . ' पातशाही कमतर पडली असें समजुत राजियानें विजापुरचें किल्ले तळ कोंकणांत होते ते सर्व घेरलें .' - सभासद २० . २१ .
०तरपणा वि.  कमीपणा . - गलिवृ ३ . २४ .
०तरीन वि.  १ ( लेखन - पत्रव्यवहारांत रूढ ) कमी योग्यतेचा ; कमी प्रतीचा ; हलक्या दर्जाचा ; अतिक्षुल्लक . ( लेखक स्वतःविषयीं हा शब्द सौजन्यानें योजतो .)' बंद कमतरीन ' - रा १५ . ९९ . २ कमींत कमी . ' सिंबंदीचे कम - तरीन पन्नास साठ लक्ष देणें आहे .' - रा १२ . ' सिंबदीचे कम - तरीन पन्नास साठ लक्ष देणें आहे .' - रा . १२ . ८७ . ( फा . कम् + तरीन )
०तोल वि.  १ वजनांत कमी असलेला . २ ( ल ) कमी दर्जाचा , हलका कमी योग्यतेचा . ( फा . कम + सं . तुल )
०दर  पु. कमी झालेला भाव किंवा दर ( विशेपत ; सार्‍याचा ). ( फा . कम + दर )
०दरी वि.  ज्याचा भाव कमी झाला असा ( विशेषत ; सारा ).
०दस्त  पु. कमी कर किंवा सारा . ( फा . कम् + दस्त = हात )
०दस्ती  पु. कमी कर किंवा कमी झाला अशी , जीवरील कर कमी आहे अशी ( जमीन वगैरे ).
०नशीब  न. दुदैव . ( फा . कम् + नसीब् ) ०नाशिबी - वि . दुदैर्वी ; दैवहीन .
०पेश    ) बेश - कंपेश पहा . ' बक्त - बखत - वि . १ दुदैवी , कमी नशीबाचा ; दैवहीन . २ लुच्चा ; लबाड ; दुष्ट . ' या कमबख्त मनुष्यास माझ्या डोक्यासमोरुन दूर करा .' - गुलबकावली . ( फा . कम् + बख्त् )
   ) बेश - कंपेश पहा . ' बक्त - बखत - वि . १ दुदैवी , कमी नशीबाचा ; दैवहीन . २ लुच्चा ; लबाड ; दुष्ट . ' या कमबख्त मनुष्यास माझ्या डोक्यासमोरुन दूर करा .' - गुलबकावली . ( फा . कम् + बख्त् )
०बक्खती  स्त्री. १ दुदैवीपगा . २ संकट ; आपत्ति ; मार खाण्याचा प्रसंग ; शिक्षा घडण्याची शक्यता . कंबक्ती पहा . ( क्रि० येणें , भरणें ) ( फा . कम् + बख्त )
०लावणें  न. १ ( कों .) आगरांत दर बिघा माड , पोकळी अमुक असाव्या असा शिरस्ता असतां त्याहून कमी लागण करणें ( याच्या उलट भर लावणें ). २ कमी लागणीमुळें कमी केलेला सारा . ( फा . कम् + लावणें ).

कम     

कम खाना गम खाना, तो टिके जेलखाना
ही म्‍हण कारागृहांत रूढ आहे. कैदखान्यात कमी आहार घेण्याचा व गमखाण्याचा सराव असला तरच कैदी माणूस, जेलखान्यात टिकू शकेल.

कम     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अलिकति, मन्द, मन्द

कम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कम(उ)कमु   r. 1st cl. (कामयति) To desire: this root is irregular.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP