Dictionaries | References

कमवेतन

   
Script: Devanagari

कमवेतन     

कमवेतन राहावें, कमकायदा राहूं नये
पाहिजे तर आपल्‍या श्रमाचा मोबदला कमी घ्‍यावा पण आपला कोणताहि हक्क केव्हांहि सोडूं नये. तु०-कान द्यावा पण कानू न द्यावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP