Dictionaries | References क कमिशन Script: Devanagari Meaning Related Words कमिशन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आयोग, दलाली, समिति, कमीशन कमिशन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या पुरवलेल्या सेवेसाठी प्राप्त,एकत्रित किंवा मान्य झालेल्या निधीच्या टक्क्याच्या आधारे, वेतन व्यतिरिक्त दिले गेलेले शुल्क Ex. कंपनीच्या कर्मचार्यांना ह्या महिन्यात दहा टक्के कमिशन मिळाले आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকমিশন gujકમિશન kasکٔمِشَن oriକମିସନି See : आयोग, दलाली कमिशन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. चौकशीमंडळ ( सरकारनें अथवा लोकांनी नेमलेलें ); पंचमंडळ ; कोर्ट ; निवाडा करणारी कमिटी . ' कमिशनमधील सभासद इंग्रज आहेत ' - के १४ . ६ . ३० . २ सनद किंवा अखत्यारनामा . ३ ( दिलेला ) हुद्दा किंवा अधिकार . ' यातलें २२ कमिशनहि देण्याला नालायक ठरले . ' - के २१ . ३ . ३० ४ अडत ; दलाली ; मालाचे खरेदीचे व विक्रीचे रकमेवर शेंकडा अमुक रुपये असा जो ठराव असतो तें - छअं १३६ . अशा केलेल्या ठरावान्वयें द्यावयाची रक्कम . ( इं . कमिशन ) ०एजंट - पु . दलाली , अडतीचें काम करणारा ; दलाल ; अडत्या . ( इं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP