Dictionaries | References क कयामत Script: Devanagari Meaning Related Words कयामत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रलय, संकट, क़यामत कयामत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ख्रिस्ती तसेच मुस्लिम धर्मानुसार जेव्हा सर्व शव कबरीतून बाहेर येतील आणि ईश्वर त्यांचा न्याय करेल तो सृष्टीतील शेवटचा दिवस Ex. कयामतचा उल्लेख ख्रिस्ती व मुसलमानी धर्मग्रंथांमध्ये आढळतो. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) कयामत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. प्रलय ; जगाचा अंत ; सर्व नाश . ' यजमानाचें विपरीत वर्तमान आम्हांस कयामतशी भासली , अत्यंत फिकरीन होतो ' - रा . ३ . ३७२ . ( अर . कियामत = अनर्थ ; प्रलय ; जगताचा अखेरचा दिवस .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP