Dictionaries | References क कर ना करी Script: Devanagari See also: कर न कर , कर न करी , कर न कर्या Meaning Related Words कर ना करी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ जें करावयास पाहिजें तें न करणारा व जें करावयास नको तें करणारा असा ( मनुष्य ). २ हट्टी ; तेढा ; तंडेल ; अकरनकर . ' हा तुझा करनकरी स्वभाव तुझ्या मावशीला आवडला नाहीं .' - बाळ २ . ७७ . ३ ( गो . कु .) परोत्कर्ष न साहणारा . ( करणें + न करणें ) म्ह० करनकर्या चा वसा = करनकरेपणाचें व्रत ; वरील प्रमाणें वागण्याचें व्रत , प्रकार , तर्हा . ' आयर्लद जिंकल्यापासून आजपर्यंत इंग्लदनें तेथें नुसता करनकर्याचा वसा चालविला आहे .' - आयर्लदचा इतिहास . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP