Dictionaries | References

करंवट

   
Script: Devanagari

करंवट     

 स्त्री. १ एक प्रकारची चटणी ; आलें धुवुन त्यांत मीठ , हिंग घालून वाटून दह्यांत कालवून केलेली चटणी . २ आवळा काटी , केळफुल वगैरे पदार्थांत हिंग , जिरे , मिरें , अमस्‌ल , मीठ घालून वांटून केलेली चटणी . ३ ( कू .) आंबा , काजू यांच्या फोडीस मीठ , मसाला लावून केलेलें लोणचें ( सं . करंभ = मिश्रण , दध्योदन , मिश्र पदार्थ , खाद्य )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP