Dictionaries | References क करकटणें Script: Devanagari See also: करकचणें , करकचावणें , करकचाविणें , करकसणें Meaning Related Words करकटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 hard caked on--the hands, a culinary vessel: also to adhere to the vessel or hands--rice, dough &c. करकटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. जोरानें घट्ट आंवळून बांधणे ( पुडकें , ओझें वगैरे .) २ पक्कें गच्च धरणें . ( बांधणें , आंवळणें , ओढणें , धरणें या क्रियापदांनां जोडून हा शब्द येतो . जसें ; करकचून बांध , धर .) ( ध्व . फा . कर् = शक्ति + म . कसणें ; हिं . करकस )अ.क्रि. १ भाकरी वगैरे करतांना हातास पीठ लागून हात करवडगें ; स्वयंपाकाची भांडी खरकठ्यानें करवडणें ; बरबठणें ; भरणें . २ भाड्याला चिकटणें . लागणें ; ( भात , पीठ इ० ) ( का . करकु = कीट ; ( भाड्यांच्या बुडांशी भांडें जळल्यामुळें बसणारें )) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP