Dictionaries | References

करणी करतां टीर कांपे

   
Script: Devanagari

करणी करतां टीर कांपे     

कोणतीहि गोष्‍ट बोलतांना सोपी वाटते पण प्रत्‍यक्ष करून दाखवितांना नाकी नऊ येतात. ‘बोल बोलतां वाटे सोपें। करणी करितां टीर कवि।।’ -तुगा २३२४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP