Dictionaries | References क करणी कसाबाची व बोलणीं मानभावाचीं Script: Devanagari Meaning Related Words करणी कसाबाची व बोलणीं मानभावाचीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. बोलावयाचे ते अगदी मान खाली घालून, हळू, मृदु आवाजानें, कोणाला न लागेल असे बोलावयाचे पण प्रत्यक्ष आचरण मात्र एखाद्या पाषाणहृदयी खाटकाप्रमाणें क्रूर असावयाचें, अशा मनुष्यास ही म्हण लावतात. २. कोणी मानभाव (महानुभाव) जातीशी या म्हणीचा संबंध लावतात. त्यांच्याप्रमाणें व्यवहार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP