Dictionaries | References

करणें कुच, बोलणें उंच

   
Script: Devanagari

करणें कुच, बोलणें उंच     

(गो.) प्रत्‍यक्ष हातानें काम थोडेच करावयाचे पण तोंडानें गप्पा मात्र फार मारावयाच्या
कृति थोडी पण बडबड फार करणार्‍या मनुष्‍याबद्दल योजतात. निवळ तोंडपाटिलकी करणें
हातानें फारसे न घडणें
उगाच प्रौढी मारून प्रत्‍यक्ष फारसे न करणें. -आजोच २०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP