Dictionaries | References क करारी Script: Devanagari Meaning Related Words करारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Adherent to one's promise or purpose; faithful and firm: also stanch, steady, constant, abiding, enduring &c. 2 Lasting or durable--a color, a material. 3 Made to order, i.e. substantial, firm, capable of holding out.A promise or an agreement: also a determination. करारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Of fixed purpose or firm resolve, true to one's word. करारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकवचनी , खंबीर , द्दढनिश्चयी , पक्का ( शब्दाचा ), बाणेदार , विश्वासू , शब्दाला जागणारा , स्वाभिमानी . करारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. शास्त्र पंयांचा एक भेद . हे स्वत ; देहदंड करून घेतात ; काली . चामुंडा इ० भजतात . ( सं . कराल = भयंकर ; फा . करारी )वि. १ कराराचा . २ निश्चयी ; बाणेदार ; विश्वासु . ३ पक्का ; स्थिर मनाचा ; दृढप्रतिज्ञ . ४ टिकाऊ ; तग धरणारा ( वस्तु , रंग इ० ). ५ पक्का ; भरपूर , खंबीर . ( फा .) स्त्री. १ बळ ; जोर ; जोम ( क्रि० धरणे ; येणें ) कराडी पहा २ ( राजा .) वचन ; बोली . करार पहा .०पणा पु. बाणे दारपणा ; तडपदारपणा . ' पण जी विद्यापीठे ... सरकारच्या लायमेन्सप्रमाणें चालावयाची तंबे ... करारीपणा कोठून नजरेस पदणार .? - टि २ . ५१७ . करारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 करारी शब्द एक, फुकट असती अनेकपुष्कळशा बोलण्यामध्ये मुद्याचा शब्द एखादाच असतो, बाकीचे सर्व निरर्थक असतात. जो मनुष्य करारी असतो त्याच्या एका शब्दाला जी किंमत आहे, ती भरमसाटपणें बोलणार्याच्या अनेक शब्दांस नसते, ते सर्व निरर्थक असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP