Dictionaries | References

करी भूमी उत्‍पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण

   
Script: Devanagari

करी भूमी उत्‍पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण     

परमेश्र्वराने जी ही पृथ्‍वी निर्माण केली आहे ती अशी आहे की, तिच्यापासून राजापर्यंत सर्वांचे पोषण होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP