Dictionaries | References

करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत

Script: Devanagari

करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत     

स्‍वतःच्या कष्‍टावर, प्रयत्‍नावर, कर्तबगारीवर संपत्ति इ. अवलंबून असते. ऐदी माणसाला काही प्राप्ति किंवा सत्ता नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP