Dictionaries | References

करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार

   
Script: Devanagari

करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार     

ज्‍याला आटोप आहे त्‍यालाच एखादा अधिकार चालवितां येतो व ज्‍याच्या अंगांत पराक्रम आहे, त्‍यालाच तरवारीच्या जोरावर देश जिंकता येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP