Dictionaries | References क करून दाखवावें, बोलून दाखवूं नये Script: Devanagari Meaning Related Words करून दाखवावें, बोलून दाखवूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 यंव करीन त्यंव करीन, अशी नुसती पोकळ बडबड करण्यापेक्षां हातानें काही कृति केल्यास तिची किंमत अधिक आहे. आश्र्वासनापेक्षां प्रत्यक्ष कृति श्रेष्ठ. जो केवळ बढाई मारतो त्याच्या हातून काही होत नाही. तु०- A barking dog seldom bites. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP