Dictionaries | References

कर्णपिशाच्च

   
Script: Devanagari

कर्णपिशाच्च     

१. मंत्राने साध्य होणारें व गुप्त माहिती सांगणारे एक पिशाच्च. एक सिद्धि. ‘कर्णपिशाच्च भगलिनी। उच्छिच्ष्‍ठ चांडाळी रानसटवी जखणी !-’ह १३.६.
हेर
गुप्तबातमी, माहिती देणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP