Dictionaries | References

कर्ण्यापुढें पुंगीच्या आवाजाची काय मातबरी

   
Script: Devanagari

कर्ण्यापुढें पुंगीच्या आवाजाची काय मातबरी     

कर्ण्याच्या मोठ्या आवाजापुढे पुंगीचा बारीक आवाज कोणास ऐकूं येणार. जेथे मोठमोठे लोक असतील तेथे क्षुल्‍लक मनुष्‍याची दाद कशी लागणार. तु०- नगार्‍याची घाई तेथे टिमकीचे काई?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP