Dictionaries | References क कलंक Script: Devanagari Meaning Related Words कलंक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : लांछन कलंक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Rust of copper or brass, verdigris. Applied also to the base portion of silver, the dross of iron &c. 2 A spot or mark; esp. the dark portion of the moon's disk. 3 fig. A stain, slur, sully, stigma. कलंक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Verdigris. A stigma. A spot. कलंक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कमीपणा , काळिमा , दुर्लौकिक , दूषण , बट्टा लांच्छन ;ना. डाग , ठिपका . कलंक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष Ex. आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काळिमा ठपका बट्टा डाग आरोप टेपरWordnet:asmকলংক bdदागो benলাঞ্ছনা gujલાંછન hinलांछन kanಕಳಂಕ kokआळ malകളങ്കം mniꯃꯔꯥꯜ꯭ꯁꯤꯖꯤꯟꯕ nepलाञ्छना oriକଳଙ୍କ panਦੋਸ਼ sanआक्षेपः tamஅவதூறு telమచ్చ urdعیب جوئی , کردارکشی , بہتان طرازی , تہمت تراشی , رسواسازی , داغ noun दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष Ex. त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला SYNONYM:काळिमा बट्टा डाग कलंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तांबें किंवा पितळेच्या भांड्याना आंबत पदार्थाचा संपर्क झाला असतां जो हिरवट विषारी पदार्थ उप्तन्न होतो तो ; जंग रुप्याच्या हीणाला व लोखंडाच्या कीटालाहि म्हणतात . २ डाग ; ठिपका ( विशेषत ; चंद्रावरील दिसणारा काळा डाग ). ' जरी चंद्री जाला कलंकु । ' - ज्ञा १८ . २७३ . ' ग्रह आला चंद्राची । स्पर्श केला गुरुपत्नीसी । कलंक लागला चंद्राची । ऐसें झालें जाण पां । ' = शनिमहात्म्य ३३९ . ३ ( ल .) दोष ; काळिमा ; दुष्कर्मामुळें प्राप्त होणारा , अपकीर्तिरुप दोष ; कमीपणा . ( सं .) ( क्रि० लागणें ). होणारा , अपकीर्तिरुप ; बट्टा ; कमीपणा . ( सं .) ( क्रि०लागणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP