Dictionaries | References

कलभूद

   
Script: Devanagari
See also:  कलबूत , कलबूद , कलभूत

कलभूद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कलबूत

कलभूद     

 पु. १ सांगडा ; ठोकळा किंवा चौकट ( ज्यावर कोणतीहि वस्तु तयार करतात अशी ); मुलाची पगडी तयार करावयाचा ठोकळा ; जोड्याचा लाकडी संचा ;
०ठोकणें   ( चांभारी धंदा ). जोड्यांत लांकडी सांचा घालणें . २ ( गंवडी काम ) कमानीखाली दगडमातीच्या आधारा करितां ठेवावयाची लाकडांची वाटोळी मांडणी . ' सर्व कमाणी कलबु दावर बांधाव्या .' मॅरट १८ . ' रायवळ लाकडांची कलबुदें तयार करवुन - मॅरट १८ . छत्रीचा करंडा , पशुचा सांगडा . २ ठेंगणा पण मजबुत मनुष्य , घोडा ; भरींव व मजबुत नग , भांडे , पदार्थ . ३ कातड्यांत पेंढा किंवा भुसा भरुन ठेवलेली जनावर इत्यादिकांची आकृति . ' वाघाचा कलभूत द्से वाघा ऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं । ' - तुगा २८६१ . ( फा . कालबुद = आकृति )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP