Dictionaries | References

कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे

   
Script: Devanagari

कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे     

निसर्ग अथवा प्रकृति ही काही सुंदर गोष्‍टी स्‍वाभाविकपणे उत्‍पन्न करते
परंतु कला ही नैसर्गिक सुंदर वस्‍तूंचे सौंदर्य वाढविते व आपल्‍या चातुर्यानें अनेक प्रकारच्या नवीन नवीन वस्‍तु नैसर्गिक वस्‍तूंस अनेक आकार देऊन निर्माण करते. तेव्हां निसर्गापेक्षांहि कला श्रेष्‍ठ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP