Dictionaries | References क कलाली Script: Devanagari Meaning Related Words कलाली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kalālī f The business of a कलाल. 2 Assessments on distilleries and spirit shops. कलाली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भयंकर ; क्रुर . ' बहू सावजें व्याघ्रसिंहें कलाली ' - विवि २९ . २१७ . ( सं . कराल ) स्त्री. पक्षाची किलबिल . आवाज , ओरडणें . ' सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली । ' - दा ३ . ७ . ५८ . ( सं . कल् = शब्द करणें ) स्त्री. १ कलालचें काम धंदा . २ दारू गाळण्याच्या भट्टीवरील व दारु गाळण्याचा भट्टीवरील व दारू विकणार्या दुकानावरील सरकारी कर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP