Dictionaries | References क कलिवर्ज्यांतलें प्रकरण Script: Devanagari Meaning Related Words कलिवर्ज्यांतलें प्रकरण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काही विधि कलियुगात पाळावयाचे नसतात, असे धर्मशास्त्रांतून सांगितले असते. त्याचप्रमाणें काही गोष्टी कलियुगात प्रत्यंतरास येत नाहीत. तेव्हां त्याबद्दल विचार करण्याचे कारण नाही. ‘गाणें ऐकवून हरणें मोहित करण्याची कला कलियुगात नष्ट झाली आहे. हे कलिवर्ज्यांतले प्रकरण आमच्या काय उपयोगाचें?’ -उग्र. १.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP