Dictionaries | References

कळवंतीण

   
Script: Devanagari

कळवंतीण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dancing girl. There is a distinction betwixt the कळवंतीण and the कस- बीण. This dances or stands whilst she sings; the कसबीण sits. Each class resists encroachment on the part of the other. 2 A butterfly.

कळवंतीण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A dancing girl. A butterfly.

कळवंतीण     

 स्त्री. नाचणाची व गाणारी स्त्री ; नाइकीण ; कंचनी . कळवंतीण व कसबीण यांत भेद आहे . कळवंतीण उभी राहून किंवा नाचत गाते पण कसबीण बसुनच गाते ; तसेंच कळवंतीण गीत , नृत्य इ० कलांवर आपली उपजीविका करते . पण कसबीण उपजीविकेसाठीं देहविक्रय करते ; या परस्परांना आपलें काम करुं देत नाहींत . २ बाजरीच्या पिकावरील एक किडा ; पांखरु : फुलपाखरूं ; पतंग . ( सं . कलावंतिनी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP