Dictionaries | References क कळस होणें Script: Devanagari Meaning Related Words कळस होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. ज्याप्रमाणें देवळाचा कळस बांधून झाला म्हणजे ते पूर्णतेस येते त्याप्रमाणें, पूर्णतेस येणेंअत्यंत उच्च मर्यादा गाठणेंशिखरास चढणें. हा वाक्प्रचार चांगल्या व वाईट दोही अर्थी वापरतात. ‘माझ्या वैभवाचा किंवा दुःखाचा अगदी कळस झाला.’ ‘अवरंगजेबाच्या वेळी मोगल सत्तेचा कळस झाला होता.’ २. शर्थ होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP