Dictionaries | References क कळावा Script: Devanagari See also: कळवा Meaning Related Words कळावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaḷāvā m Pasture-hobbles &c. See कळवा. कळावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पायवंद ; कळवा पहा . ' भीम कसा विक्रमगति सेवक झाला ह्या कळावासा । ' - मोद्रोण १२ . २६ . पु. १ ( घोडा वगैरे जनावराच्या ) पुढच्या व मागच्या एकेका पायास बांधलेली दोरी , वादी ( सदर जनावरानें कुरणांत चरत असतां दूर जाऊं नये म्हणुन बांधतात ती ). ( क्रि० घालणें ). ' घोड्याला कळवा घालून सोड .' पाठीवरि मोळी । तोचि कळवा पायीं तळीं । - तुगा १५४२ . २ कळव्यानें जनावर बांधणें ; जखडणें ; खोडा घालणें . ( का . कळिवु = अडकवणें ; खोडा घालणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP