Dictionaries | References

कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना)

   
Script: Devanagari

कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना)     

स्‍वतःला काही अक्‍कल नसतां, जो मनुष्‍य स्‍वस्‍थ बसून न राहतां काही तरी व्यर्थ गडबड करीत असतो त्‍यास म्‍हणतात. पाठभेद-कळेना वळेना, दीड भाकर गिळेना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP