Dictionaries | References

कवळ

   
Script: Devanagari
See also:  कवल , कवलकरार

कवळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. A disorder of the bile producing jaundice.

कवळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A mouthful.
n f  Loppings of bushes. A quantity embraced.

कवळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घास, मूठ

कवळ     

 न. ( कों .) भातशेंतीची जमीन भाजण्यासाठीं ऐन , किंजळ , साग , बेहडा इत्यादि झाडांचे जे टाळे तोडुण ठेवतात ते . राब . ( क्रि०तोडणें ; लावणे ; भाजणें ; जाळणें ). ' कवळ तोडवयाची मजुरी असामी वीस एकून आकार पोटासुद्धा दर आणेप्रमाणे ' - मसाप २ . २ . ६५
 पु. १ घास , कवल - ळ अर्थ १ पहा . ' मुखींचा कवळ मुखींजाण । माझें ध्यान लागलें । ' एभा १२ . ११२ . ' तयाचे मुखीं मिष्टान्नकवळ । ' - विउ ११ . १३३ . २ ( मुठींत घेतलेली ) वस्तु , ( हातांत मावणारा ) पदार्थ ( गवत , लाकूड ); मुठभर जिन्नस . ' कामधेनूसी शुष्क तृणकवळ । ' - रावि १ . २२ . ३ मध्यभाग ; गाभा . ' त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ । उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला । ' - एभा १ . ३८१ . ४ टंचा ; ( टाचेच्या ) खालच्या भाग ; तळ . ' बालसुर्याचेनि उजाळें । तैसीं कवळें टांचाचीं '- एरुस्व १ . २१ . ५ ( कु .) औषधी झाडाचा पाला वगैरे वाटून डोकीवर घालतात तों लेप , थर पेंड . ' कांद्यांचा कवळ डोक्यावर घाल . ' ६ ( चांभार ) ( मोटेच्या ) डेर्‍यास सोंड जोडण्याचा सांधा . ( क्रि० काढणें = सोडचें व डेर्‍याचें मेज बरोबर बसणासाठीं केलेलीं कपाकाप ). ७ गो . गोळा .
 पु. तोंडांतील घास . ' न बळ प्रेक्षी परि यतिहस्तीचा पाहतां गळे कवळ । ' - मोकृष्णाविजय ८६ . १२ ' शिष्य श्रवणीं कवळ भरी । उद्गार वचनें । ' - दा . ५ . २ . १७ ( सं . कवल = ग्रास ; तुल . ह्रिबू . कओम्हून = अन्न )
 स्त्री. मिठी . ' घालु दे केवळ बैस ये जवळ तुला मैतरणी । ' - प्रला २०८ . ( कव )
 स्त्री. १ मिठी ; आलिंगन ; खेंव . ' पृथा देवी आणि सोंवळी । स्नेहें मिळाल्या खेंवकवळीं । ' - मुआदि ४५ . ११९ . ' दोघे मिसळेले केशकवळी .' ०मुविराट ३ . १४१ . २ नांगरांच्या रुमणीची खीळ ; पाचर . ( कव )
 न. ( कों .) टाळें ; शिरडीं ; शिरीं . कवल - ळ . २ पहा .
 स्त्री. कावीळ ; कामीण . ( पित्तप्रकोपामुळें उप्तन्न होणारी ). ' कवळें अध्यासिल डोळा । तों चंद्रमा देखे पिवळा ' - एभा १० . ६३३ . ( सं . कामला )
०काठी  स्त्री. १ राब . २ झाडपाला ; हलक्या काट्या ; काड्या ; शिरीं शिरकाठीं वगैरे . कवल - ळ पहा .

कवळ     

कवळ उतरणें
आईन, किंजळ वगैरे झाडाचा छाट शेतात नेऊन ठेवणें.

Related Words

कवळ   कवळ फोडणें   फाटक्याला ठिगळ, मोडक्याला कवळ   morsel   bit   bite   खुटवळ   कवेळ   भाजी, जीव नाहीं राजी   काटकवळ   कव्हाळ   शिंदाड   कवळ्या   कवाळ   कव्ह   उपरडकवळ   डाहळ   कवळा   दुमण   कवल   कव्हा   लेवट   सचणी   केरी   जुळणे   अळुमळु   अळुमाळ   अळुमाळु   हुरडा   कवळी   उलथा   कोळ   घांस   काट   ग्रास   घास   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP