Dictionaries | References क कवाठी Script: Devanagari See also: कवतो , कवाता , कवाथा , कवाथो Meaning Related Words कवाठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( कों . कु .) माडाचें लहान झाड ; रोपटें ; नारळ लागण्यापूर्वीचें अडीच हात उंचीचें झाड . २ ( गो .) नारळाच्या झाडाचा कोंब . ३ ( कों .) पोफळीचें रोप . ४ ( कों .) नारळाच्या रोपास नवीन फुटलेलीं पहिली तीन पानें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP