Dictionaries | References

कवाड

   
Script: Devanagari

कवाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : दार

कवाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A door.

कवाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A door.

कवाड     

ना.  झडप , ताटी , दरवाजा , दार , फाटक .

कवाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : द्वार

कवाड     

 न. १ दार ; दरवाज . नेत्रद्वारींची कवाडें लागूं पाहती । ' - ज्ञा ६ . २०२ . ' मनी लागलें हें ध्यान । कवाड केव्हां उघडे हे । ' - दत्तपदें भूपाळी , पृ ८ . ' घाली कवाड टळली वाढ राती .' - तुगा १२१ . २ ( व .) दरवाज्याच्या फळ्या ; कावड . माळवी किवाड . ( क्रि०घालणें ; लावणें ). ( सं . कपाट ; प्रा . कवाड ; हिं ; किवाड . ( क्रि०घालणें ; लावणें ). ( सं . कपाट ; प्रा . कवाड ; हिं . किवाड ; गु . कमाड ; पं कवाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP