|
ना. गुणवत्ता , जोम , जोर , ताकद , पाणी , सत्त्व , सामर्थ्य , हशील ; ना. पाणी , बल , शक्ती ( शरीराची ); ना. कसोटी , निकष , परीक्षा ( सोने वगैरेचा ); ना. कसदार , जीवनसत्त्वे असलेले . पौष्टीक , शक्तिदायक , सकस , सात्त्विक , व्हिटँमिन युक्त ( अन्न , जमीन ); ना. दर्जा , प्रत , परीक्षा , स्तर .
|